15 मिनिटांत बनवा मऊसूत रवा उपीट | सोपी आणि झटपट उपमा रेसिपी |पौष्टिक नाश्ता रेसिपी
Автор: Kavitas Recipes
Загружено: 2025-10-18
Просмотров: 48
असा मऊ आणि स्वादिष्ट रवा उपमा बनवा फक्त १५ मिनिटांत! या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा उपमा कधीही चिकट होणार नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे.
#RavaUpit #UpmaRecipe #MarathiRecipe #QuickBreakfast #EasyRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: