Uddhav Thackeray Live | निष्क्रिय सरकारविरोधात शिवसेनेचा हंबरडा मोर्चा!
Автор: Saamana
Загружено: 2025-10-11
Просмотров: 62035
अस्मानी-सुलतानी संकटाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शनिवारी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्तालयावर शिवसेना ‘हंबरडा मोर्चा’ काढून धडक देणार आहे. सकाळी 11 वाजता क्रांतीचौकातून निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार असून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. #uddhavthackeray #shivsenaubt #marathwada
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: