(12-12-2025) Vidhansabha Adhiveshan Live | विधानसभा हिवाळी अधिवेशन लाईव्ह | SP24 TAAS
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2025-12-12
Просмотров: 4058
(12-12-2025) Vidhansabha Adhiveshan Live | विधानसभा हिवाळी अधिवेशन लाईव्ह | SP24 TAAS
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025 :-
Maharashtra Assembly Monsoon Session:- यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात (Vidhansabha Adhiveshan 2025) शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती (Hindi Compulsion), शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून (Oppostion) महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशाप्रकारे सामोरे जाणार, हे बघावे लागेल.
विधिमंडळाचे अधिवेशन हे विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची उत्तम संधी असते. मंत्र्यांना विरोधकांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्न आणि समस्यांबाबत अधिकृतरित्या सर्वांसमोर भूमिका मांडावी लागते. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीचे प्रश्न विचारु शकतात. सध्या राज्यात शाळांमधील पहिली भाषेपासूनच हिंदी विषयाची सक्ती आणि शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तसेच शेतकरी कर्जमाफी असे मुद्दे गाजत आहे. त्यामुळे अधिवेशनात याचे पडसाद उमटू शकतात.
follow me other platforms :
Please visit our website- https://sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #vidhansabhaadhiveshan #devendrafadnavis #ambadasdanve #bhaskarjadhav #eknathshinde #ajitpawar #maharashtrapolitics #jayantpatil #nagpur #marathibatmya #latestnews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: