नदीत सापडणारे वाम मासाचे झणझणीत चविष्ट माशांचं कालवण # vam fish curry # eel fish curry
Автор: Jaya easy recipes
Загружено: 2025-11-15
Просмотров: 116
वाम २ किलो . * कांदे ६ लहान size चे. * टोमॅटो १. *खोबरे लसूण कोथिंबीर पेस्ट. * काळा मसाला २ मोठे चमचा. * गरम मसाला १ चमचा * धना पावडर १ चमचा * हळद पावडर १ चमचा * तमालपत्र १ * बेडगी मिरची पावडर १ चमचा * तेल २ ते ३ चमचा * मीठ ( चवीनुसार). * बेसन पीठ मोठा १ चमचा ( भाजीचा ) .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: