राजमाता जिजाऊ,स्वराज्य जननी, Biography of rajmata jijau.
Автор: swarastrarakshak
Загружено: 2022-04-25
Просмотров: 5234
rajmata jijau
राजमाता जिजाबाई शहाजी भोसले
ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.
हे सर्व गुण त्यांनी शिवबाराजेणां दिले .
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी rajmata jijauनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.
➤संदर्भ - १ ) जिजाऊ rajmata jijau
हे पुस्तक विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा - https://amzn.to/3xHwYLt
२) भद्रकाली ताराराणी
https://amzn.to/3y1B5lV
rajmata jijau
Instagram Link
/ dpatil.p11
Facebook Link
https://www.facebook.com/profile.php?...
All Images in the video are for representation purpose only.
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: