मुंबईसाठी भाजप भलत्याच हवेत, नेत्यांची पोराबाळांसाठी ‘सेटिंग’ | Eknath Shinde | BMC Election | BJP
Автор: Time Maharashtra
Загружено: 2025-12-25
Просмотров: 10202
राज्याच्या ग्रामीण भागातील निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुंबईत भाजपच्या नेते भलत्याच हवेत आहेत. आपण आरामात सव्वाशे पार जाऊ समजणाऱ्या भाजपने विरोधकांआधी मित्रपक्षांनाच दाबायला सुरूवात केली आहे. त्याचा पहिला फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बसू शकतो.
Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
• राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
• शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती
आमची मूल्ये:
• सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
• वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
• डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन
👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.
#eknathshinde #devendrafadnavis #bmcelection #shivsena #bjp #rajthackeray #uddhavthackeray #shivsenaubt #mns #cogress #election2025 #thane #mumbaielections #election2026 #corporateelection #marathinews #new #marathivideo #maharashtra #timemaharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: