आईसोबत गेलो गावच्या रानात बोंडा आणायला 😍 | दुपारच्या जेवणात कडव्याची भाजी | S For Satish | Kokan
Автор: S FOR SATISH
Загружено: 2024-02-17
Просмотров: 138488
आईसोबत गेलो गावच्या रानात बोंडा आणायला 😍 | दुपारच्या जेवणात कडव्याची भाजी | S For Satish | Kokan #AaisobatGeloGavachyaRanatBondaAnayla #DuparchyaJevanatKadvyachiBhaji #KokanVillageVideo #sforsatish
मी कोकणातल्या गावी आलो आहे. गावी आल्यावर आईसोबत रानात जाणे होत असते. रानात गेल्यावर बरीच फळझाडे असतात. त्यातील या मोसमात रानात बोंडे असतात. बोंडाची माला बनवून ती सुकवून खायची पद्धत कोकणामध्ये आहे. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच दाखवाले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: