"शिमगा साजरा होतो देवीच्या अंगणात – टिपऱ्यांच्या नादात रंगतो कोकण! "
Автор: Komal Tirlotkar vlogs
Загружено: 2025-09-14
Просмотров: 144
"आई गवराईच्या मंदिरात,
आज शिमग्याच्या निमित्ताने टिपऱ्यांचा गजर, भक्तीचा सागर, आणि नारीशक्तीचा उत्सव पाहायला मिळतो आहे.
देवीच्या साक्षीने, गावकुसातल्या लेकीबाळी टिपऱ्यांच्या तालावर देवीला नमन करत आहेत..."
गावराई माऊलीच्या चरणी शब्दही नतमस्तक व्हावे इतका हा उत्सव भावमय आहे! 🌺🔥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: