Kiddoz Planet Annual Function _ Samrpan 12 Mahalaxmi Devicha Gondhal
Автор: Kiddoz Planet School
Загружено: 2026-01-11
Просмотров: 650
महाराष्ट्राची कुलस्वामिनी,
साऱ्या विश्वाची जननी —माता जगदंबा अंबाबाई!
उदो… उदो…!
नमन माते तुला,
तुझा गोंधळ मांडू दे गं…
या भक्तिभावाने आज आम्ही इथे जमलो आहोत.
आईच्या दरबारात
दुःख विसरायला लागतं,
आणि तिच्या कृपेने
आयुष्याला नवी दिशा मिळते.
देव आणि भक्ताला जोडणारी,
महाराष्ट्राची शान — गोंधळ!
प्रत्येक थाप, प्रत्येक पाऊल
आईच्या सामर्थ्याचा जयघोष आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: