nokari
Автор: R.k Studio
Загружено: 2025-12-06
Просмотров: 499
“Nokari” ही एक short film आहे एका साध्या मुलाची—Balu. शिक्षण पूर्ण असूनही त्याला नोकरी कुठेच मिळत नाही. Interview वरून interview, company वरून company… प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर: Rejection.
जेव्हा तो जाणतो की या transactional companies फक्त resume नव्हे तर systemचाच गैरवापर करत आहेत, तेव्हा Balu शांत बसत नाही. तो थेट कायदेशीर लढाईला उतरतो. एक बेरोजगार मुलगा जे करण्याची हिंमत इतर कोणी करत नाही—ते तो करतो.
ही लढाई फक्त त्याची नाही; ती आहे प्रत्येक त्या मुलाची ज्याला प्रयत्न असूनही संधी मिळत नाही.
Balu च्या petition मुळे सरकारला बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची जबाबदारी स्वीकारावी लागते… आणि तिथून सुरु होतो एक बदल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: