बेकरीसारखे Bomboloni घरी बनवा | Cream Filled Donuts Recipe
Автор: Soul Spice Kitchen
Загружено: 2026-01-11
Просмотров: 27
आज आपण घरी अगदी बेकरीसारखे Bomboloni (Italian Cream Filled Donuts) बनवणार आहोत.
ही Bomboloni रेसिपी मराठीत खूप सोप्या स्टेप्समध्ये दाखवली आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल:
Bomboloni dough कसा तयार करायचा
Donuts perfectly soft आणि fluffy कसे करायचे
Cream भरायची योग्य पद्धत
बेकरीसारखा texture कसा मिळवायचा
ही Bomboloni recipe घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवता येते.
चहा सोबत, मुलांसाठी किंवा खास प्रसंगांसाठी परफेक्ट रेसिपी.
Ingredients आणि step-by-step process पूर्ण व्हिडिओमध्ये दिला आहे.
जर व्हिडिओ आवडला असेल तर LIKE, SHARE आणि CHANNEL SUBSCRIBE करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: