राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य सकारात्मक, काय म्हणाले? | Aaditya Thackeray News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-06-04
Просмотров: 4472
राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य सकारात्मक, काय म्हणाले? | Aaditya Thackeray News
मनसेसोबत युती करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी मोठं विधान केलंय...महाराष्ट्र हितासाठी सोबत आले तर स्वागतच, असं आदित्य ठाकरे म्हणालेयत...डोंबिवलीतील मनसे-ठाकरे सेनेच्या एकत्र आंदोलनाचा दाखला देत त्यांनी हे विधान केलंय...त्यामुळे राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य अनुकूल असल्याचं दिसतंय...
#aadityathackeray #rajthackeray #mnsalliance #shivsenapolitics #maharashtrapolitics #politicalnews #marathinews #thackerayfamily #latestnews #politicalstatement
aaditya thackeray, raj thackeray, mns alliance, shiv sena alliance, maharashtra politics, aaditya thackeray statement, political alliance, marathi news, mns shiv sena unity, maharashtra news, thackeray family, political update

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: