आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी 10 सात्विक सवयी |Benefit of Satvik Lifestyle|Satvik Habits
Автор: Rediscover Yourself With Madhuras Eva
Загружено: 2024-12-19
Просмотров: 17415
#सात्विक सवयी # SatvikLifestyle #satvikhabits
नमस्कार मंडळी, सात्विक जीवनशैली या विषयावर मी तीन व्हिडिओ केले आहेत. सत्व रजतम असे तीन गुण आपल्या प्रत्येकामध्ये असतात. आपल्याला आयुष्यात आनंदी आणि निरोगी राहायचं असेल तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपण काही दहा सात्विक सवयी स्वतःला लावू शकतो.
या सवय मी गेले अनेक वर्ष स्वतःला लावल्या आहेत आणि त्यामुळे आयुष्यात अमुलाग्र बदल झालेला आहे. सात्विक जीवनशैली आपली असेल तर आनंदी आयुष्य आपण जगू शकतो.
सात्विक आहार सात्विक जेवण सात्विक विचार हे कसे करावे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सात्विक आहाराचा एक वेगळा व्हिडिओ आहे तो देखील नक्की बघा
Hello everyone in this video I have explain Satvik lifestyle in detail. Satv Raja Tam these are the three gunas that we all have within us. But if we want to remain happy positive and confident in life we need to increase the Satvik guna in ourselves. In this video I have stated how we can increase satva Guna I have also meet separate videos on Satvik lifestyle. Please do watch all the three parts of the video.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: