Dhaba style lassun methi masala sabji......
Автор: sulbhacancook
Загружено: 2026-01-06
Просмотров: 55
साहित्य.....तेल, 2 चमचे तूप..
बारीक चिरलेली मेथी एक जुडी (बारीक जुडी)
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो,
बेडकी मिर्ची पावडर एक चमचा,
गरम मसाला एक चमचा,
हळद अर्धा चमचा,
धणे पावडर एक चमचा,
शेंगदाणे 4 छोटे चमचे,
दोन चमचे तीळ,
दोन चमचे dhalga,
चिरलेला लसुण 2 चमचे
चवीनुसार मीठ
आणि लांब चिरलेला लसुण 6 7 पाकळ्या
वरील व्हीडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्ही लसुण मेथी बनवा आणि नक्की कॉमेन्ट करून सांगा कशी झाली ते.....धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: