श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभलेले पेंटरकाका | Podcast | Painter Kaka | Shankar Maharaj
Автор: ShreeSwamiraj Maulee
Загружено: 2022-10-03
Просмотров: 58404
श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभलेले पेंटरकाका | Painter Kaka | Shankar Maharaj
Shri Santvarya Shankar Maharaj Dhyaan Mandir, Solpuar
श्री संत्वर्य शंकर महाराज ध्यान मंदिर
Google Map Link: https://maps.app.goo.gl/jxEe2c8ckoyT6...
काही दिवसांपूर्वी आम्हाला सोलापूर अक्कलकोट यात्रा करण्याचा योग आला. त्या वेळेस सोलापूर येथील श्रीशुभराय महाराज मठाच्या सर्वेसर्वा श्रीमती शुभांगीताई यांच्या सहकार्याने आम्ही काही श्रीशंकर महाराज कृपांकित भाग्यवंतना भेटून त्यांच्याशी कॅमेरा समोर बातचीत केली. तसेच आजच्या श्रीशंकर भक्त मंडळींशी सुद्धा बोललो.
"जय शंकर" या सदरात आपण हे सर्व एपिसोड्स लवकरच आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आपल्याला हे सर्व एपिसोड्स आवडतील यात शंका नाही.
"जय शंकर" चा पहिला एपिसोड "श्रीशंकर महाराज सहवास लाभलेले पेंटरकाका" आपण आज दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर
प्रसारित करणार आहोत. नक्की बघा आणि कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
#shreeswamiraj #solpaurnews #shankarmaharaj #dhankawadi
WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता :
[email protected]
[email protected]
Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21
twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: