मेळघाट इथल्या आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-23
Просмотров: 933
मेळघाटसारख्या दुर्गम भागातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणं किती कठीण आहे? खराब रस्ते, शिक्षकांची कमतरता, वीज-पाणी नसणारी वसतिगृहं आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा—या सगळ्यांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
या रिपोर्टमध्ये रायपूर आणि कुटंगा येथील आश्रमशाळांची परिस्थिती, विद्यार्थ्यांचे अनुभव, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसंच अधिकृत आकडेवारी मांडण्यात आली आहे. मेळघाटात बारावीपर्यंत पोहोचणारे विद्यार्थी फार कमी आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प का आहे, याचाही शोध घेतला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळाच भवितव्याची एकमेव आशा असताना, या आश्रमशाळांची अवस्था कधी सुधारणार? असा प्रश्न विचारला जातोय.
रिपोर्ट - नितेश राऊत
निर्मिती - प्राजक्ता धुळप
एडिटिंग - अरविंद पारेकर
#Melghat #TribalEducation #AshramSchool #educationcrisis
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: