The cooperative model empowered by farmers: Sahyadri Farms
Автор: Sahyadri Farms
Загружено: 2024-07-15
Просмотров: 6633
शेतकऱ्यांच्या सहकार्याने उभारलेले सहकाराचे मॉडेल: सह्याद्री फार्म्स
अमर उजालाच्या गाव जंक्शन चॅनेलवर नुकत्याच प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात सह्याद्री फार्म्सचा प्रवास मांडण्यात आला. सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांची गाव जंक्शनचे रिपोर्टर मनीष मिश्रा यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत श्री. शिंदे यांनी सह्याद्री फार्म्सची स्थापना, शेतकऱ्यांना कसे जोडले गेले आणि संस्थेने यश कसे मिळवले याबद्दल माहिती दिली.
सह्याद्री फार्म्सचे उत्पादन जगभरात निर्यात केले जाते. सह्याद्री फार्म्सने शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आहे. यामुळे उत्पादकता आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दाखवून दिले आहे की सहकार्याने आणि चांगल्या व्यवस्थापनाने, लहान शेतकरीही मोठे यश मिळवू शकतात.
The cooperative model empowered by farmers: Sahyadri Farms
In a recent program streamed on Amar Ujala's Gaav Junction channel, Sahyadri Farms' journey was showcased. Mr. Vilas Shinde, Chairman and Managing Director of Sahyadri Farms, was interviewed by Gaav Junction reporter Manish Mishra. During the interview, Mr. Shinde shared insights into the establishment of Sahyadri Farms, its collaboration with farmers, and the organization's journey to success.
Sahyadri Farms exports its produce globally, and has actively encouraged farmers to adopt modern agricultural techniques and methods, thereby enhancing productivity and product quality.
The cooperative model has demonstrated that even small farmers can achieve significant success through effective management and collaboration.
Credit: @gaonjunctionofficial
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: