सोडिला संसार ।माया तयावरी फार ॥१॥धांवत चाले मागें मागें ।सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥ किर्तन सेवा ओवळी
Автор: Mayuri sathe chavan
Загружено: 2025-12-27
Просмотров: 123
सोडिला संसार ।
माया तयावरी फार ॥१॥
धांवत चाले मागें मागें ।
सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥
यानें घ्यावें नाम ।
तीसीकरणें त्याचें काम ॥२॥
तुका म्हणे भोळी ।
विठ्ठल कृपेची कोंवळी ॥३॥
किर्तन सेवेसाठी संपर्क -9011445861
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: