तळ्याजवळ धमाल दिवस 🌊 | आदित्यचं पोहणं, गेम्स आणि धमाल चॅलेंज! | Laxman Thakre Vlogs
Загружено: 2025-10-29
Просмотров: 80
आज आम्ही Jintur ते राणमाळणी तळ्यापर्यंतचा सुंदर प्रवास केला 🚗🌾
सोबत लक्ष्मण, गणेश, आदित्य गोविंद आणि मी
तिथं पोहोचल्यावर आदित्यने तळ्यात पोहून धमाल केली 💦
आम्ही सगळ्यांनी एकत्र काही मजेशीर खेळ खेळले आणि एक भन्नाट चॅलेंजही लावलं! 😄
गावाकडचं सौंदर्य, निसर्गाची शांतता आणि मित्रांची मस्ती — हे सगळं या vlog मध्ये पाहायला विसरू नका 🌿💚
👉 LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा 'Laxman Thakre Vlogs' ला!
#VillageVlogs #Jintur #Ranmalani #VlogMarathi #TalyavarMasti #NatureVlog #AdityaChallenge #LaxmanThakreVlogs
@LaxmanThakreMarathi @lucky4tech1
@LaxmanThakreVlog
#laxmanthakrevlogs
laxmanthakrevlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: