फुल कॉमेडी कीर्तन | हसून हसून लोक मोकळे झाले | ह.भ.प.चैतन्य महाराज राऊत | ओन्ली वारकरी | kirtan
Автор: ओन्ली वारकरी
Загружено: 2025-09-07
Просмотров: 402
#सप्ताह_किर्तन_शूटिंग_साठी_संपर्क_7218282188
चैतन्य महाराज राऊत आळंदी मो. 97676 31764
*फुल कॉमेडी कीर्तन | हसून हसून लोक मोकळे झाले | ह.भ.प.चैतन्य महाराज राऊत | ओन्ली वारकरी | kirtan
ओन्ली वारकरी – भक्ती, प्रेम आणि नामस्मरणाचा प्रवास 🌼
🙏 ज्ञानोबा-तुकोबांच्या पावन परंपरेला समर्पित, "ओन्ली वारकरी" हा चॅनल आहे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाच्या सेवेत!
इथे मिळेल तुम्हाला:
✨ अभंगवाणी |
✨ हरिपाठ आणि नामजप |
✨ संतवाङ्मय आणि प्रवचने |
✨ पालखी सोहळ्याचे थेट दर्शन |
✨ भजन, कीर्तन, वारीचे अनुभव |
✨ वारकऱ्यांचे मनोगत आणि प्रेरणादायी कथा
ही एक आध्यात्मिक डिजिटल वारी आहे — जिथे आपण सर्वजण एकत्र येऊन "माऊली माऊली" चा गजर करत पांडुरंगाच्या चरणी लीन होतो.
🪔 आमचं ध्येय – संतांच्या विचारांचा प्रसार करणे, आणि नामस्मरणातून आत्मिक शांती मिळवणे.
"माळ घालूनी दररोज, नाम घ्यावे मुखी..."
➡️ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या भक्तीमय वारीचा भाग व्हा!
ओन्ली वारकरी – जिथे भक्ती आहे जीवनशैली!
☛ You tube : / @onlyvarkari
☛ Instagram : / onlyvarkari
☛Facebook : https://facebook.com/share/UmoAoFQNRW...
☛ Only Varkari Whatsapp : 7218282188
Thank You!!
#onlyvarkari #kirtan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: