Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

बीड | गेनमाळ सोहळा | घुंबर्डे परिवार | येडेश्वरी आई आराधखाना |

Автор: Monali Tai Vidhate

Загружено: 2025-04-30

Просмотров: 17288

Описание:

बीड | गेनमाळ सोहळा | घुंबर्डे परिवार | येडेश्वरी आई आराधखाना | #monalividhate

🙏सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!🙏

!! देव्हारा नवसाचा!!

🍁नवसाला पावणारा देव्हारा सुखसागर नगर कात्रज पुणे🌞

👑गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्‍यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण ⚜️आई काळुआई आणि आदिमाया आदिशक्ती ⚜️आई तुळजाभवानी करवीर निवासिनी श्री ⚜️महलक्ष्मी कोल्हापूर व येरमाळा गाव ची मालकीण⚜️ येडेश्वरी आई आहे

सविस्तर 👇

👉 बीड मधील स्वराज्य नगर येथे खूप छान असा गेनमाळ सोहळा कार्यक्रम पार पडला

👉 दिनांक 22/04/2025

👉 गुरुलेक : सौ. सारिका गणेश घुंबर्डे

👉 राहणार : स्वराज्य नगर बार्शी रोड (बीड)

⚜️गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या गुरु आशीर्वाद खाली बीड मधील स्वराज्य नगर येथे खूप छान असा श्रीक्षेत्र तुळजापूर भवानी देवी व मांढर गड ची काळुबाई आणि येरमाळा गावची येडेश्वरी आईचा आराध खाना व गेनमाळ सोहळा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरा मधील सर्व लोक देखील जमा झाले होते बीड मधील व परिसरातील सर्व लोकांना कार्यक्रम खूप छान आवडला कार्यक्रम तसा तर हा खूप दिवसापासून रखडला होता पण शेवटी आई साहेबांच्या मनात होते म्हणून हा कार्यक्रम खूप छान पार पडला बीड मधील स्वराज्य नगर परिसरातील असा गेनमाळ सोहळा कार्यक्रम कधीच पाहिला नव्हता कार्यक्रम पाहून परिसर मधील नागरिक व घुंबुर्डे कुटुंब खूप आनंदात होते परिसरातील नागरिकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घेतला कार्यक्रमाचा सांगता हा पहाटे पाचच्या सुमारास झाला आणि बीड मधील हा गुरुवर्य मोनाली ताई विधाते यांचा पहिलाच गेनमाळ सोहळा होता तसेच आई साहेबांच्या चरणी प्रार्थना करते की असेच कार्यक्रम आमच्या हातून घडावे व देवाची सेवा ही आमच्या हातून घडावी शिष्य सारिका घुंबर्डे चे कार्यक्रमाच्या दिवशी खूप आनंदात होती व अंगामध्ये आलेला देवीचा संचार देखील खूप आनंद मध्ये खेळत होता तुम्ही पण कार्यक्रमाचा व्हिडिओ पहा व तुम्ही पण सांगा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला घुंबर्डे परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते. 💁शिष्य. सारिका गणेश घुंबर्डे आणि घुंबर्डे परिवार यांच्या परिवारचा मानपान तसेच स्वागत समारंभ पाहून गुरुवर्य मोनाली आई विधाते यांना व त्यांच्या शिष्यांना ☺️खूप खूप सुंदर 🙏वाटले.... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻

गुरुवर्य:
मोनाली आणि विधाते
सुखसागर नगर कात्रज पुणे
(9850662203)(9607188188)

👉Insta id: (monali_tai_vidhate)

👉Facebook:

(monali Tai vidhate)

👉YouTube:

(monali aai vidhate)

👉

([email protected]) #monalividhate #kolhapur #reels #ambabaitemple #explore #kalubai #lakshmitemple #pune #पुणे #बीड

बीड | गेनमाळ सोहळा | घुंबर्डे परिवार | येडेश्वरी आई आराधखाना |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

गेनमाळ सोहळा | जळगाव | शिष. छाया देशमुख | #monalividhate

गेनमाळ सोहळा | जळगाव | शिष. छाया देशमुख | #monalividhate

नवीन वाऱ्याचा झाला उलगाडा धोत्रे परिवार कार्यक्रम पिंपळनेर

नवीन वाऱ्याचा झाला उलगाडा धोत्रे परिवार कार्यक्रम पिंपळनेर

🔱बीड गेनमाळ सोहळा | 🙏🏻शिंदे परिवार | आई तुळजाभवानी | गुरुवर्य: 🧿मोनाली आई विधाते | #monalividhate

🔱बीड गेनमाळ सोहळा | 🙏🏻शिंदे परिवार | आई तुळजाभवानी | गुरुवर्य: 🧿मोनाली आई विधाते | #monalividhate

jay re jay mari randal bhavani maa garba

jay re jay mari randal bhavani maa garba

आई काळुबाई आरती

आई काळुबाई आरती

लखाबाईच्या इरड्याची पुजा देवकुळे परिवार कार्यक्रम बिबवेवाडी#angatyenenew2024

लखाबाईच्या इरड्याची पुजा देवकुळे परिवार कार्यक्रम बिबवेवाडी#angatyenenew2024

आनंदाची आरती 🌿 पिंपळनेर, शेलार परिवार 🔱 गुरूवर्य -पूजाताई कसबे 🙏 #आराधीन_सौ_पूजाताई_कसबे

आनंदाची आरती 🌿 पिंपळनेर, शेलार परिवार 🔱 गुरूवर्य -पूजाताई कसबे 🙏 #आराधीन_सौ_पूजाताई_कसबे

🍁गेनमाळ सोहळा | 🚩काळूआई तुळजाभवानी आई |💁ढाकणे परिवार | चरोली | #monalividhate

🍁गेनमाळ सोहळा | 🚩काळूआई तुळजाभवानी आई |💁ढाकणे परिवार | चरोली | #monalividhate

गेनमाळ जिंकण्याचा अप्रतिम कार्यक्रम || Genmal jinkanyacha karyakram || आईसाहेब लखाबाई कार्यक्रम

गेनमाळ जिंकण्याचा अप्रतिम कार्यक्रम || Genmal jinkanyacha karyakram || आईसाहेब लखाबाई कार्यक्रम

||सत्त्वाची काळूबाई || गुरुवर्य धनाजी भाऊ लांडगे पुणे 🙏🏻✨बोपखेल येथे घुले परिवार गनमाळ सोहळा🙏🏻✨

||सत्त्वाची काळूबाई || गुरुवर्य धनाजी भाऊ लांडगे पुणे 🙏🏻✨बोपखेल येथे घुले परिवार गनमाळ सोहळा🙏🏻✨

गोंधळ सुरु होताच आला आईचा वारा अंगात 😱🧡 | भोईर परिवार | marathi vlog | sarvesh koli vlogs |

गोंधळ सुरु होताच आला आईचा वारा अंगात 😱🧡 | भोईर परिवार | marathi vlog | sarvesh koli vlogs |

*खीर चपाती | कार्यक्रम | पनवेल उरण नवी मुंबई | 9850662203*

*खीर चपाती | कार्यक्रम | पनवेल उरण नवी मुंबई | 9850662203*

#monalividhate | गेनमाळ सोहळा | काळूआई देवी | रामटेकडी हडपसर सौ. मेघना मीरेकर

#monalividhate | गेनमाळ सोहळा | काळूआई देवी | रामटेकडी हडपसर सौ. मेघना मीरेकर

॥ओम काळेश्वरी॥ गुरूवर्य उमेश पप्पा तागुंदे पुणे घोडेगाव येथील काळे ताईंची गेनमाळ कारेक्रम सोहळा

॥ओम काळेश्वरी॥ गुरूवर्य उमेश पप्पा तागुंदे पुणे घोडेगाव येथील काळे ताईंची गेनमाळ कारेक्रम सोहळा

चिंचोली गावा मधील कार्यक्रम पोतराजानी कसा घेतला आवतार पोतराज लखन खडाळे

चिंचोली गावा मधील कार्यक्रम पोतराजानी कसा घेतला आवतार पोतराज लखन खडाळे

🔥गेनमाळ सोहळा | नाशिक | 💁गणेश कोल्हे | ⚜️काळूआई तुळजाभवानी आई | #monalividhate

🔥गेनमाळ सोहळा | नाशिक | 💁गणेश कोल्हे | ⚜️काळूआई तुळजाभवानी आई | #monalividhate

माझ्या लग्नाचा अंबाबाई चा गोंधळ आणी नाथाचे भारड सर्व देवांची वारी

माझ्या लग्नाचा अंबाबाई चा गोंधळ आणी नाथाचे भारड सर्व देवांची वारी

Somvati Amavasya 2025 | Mi panvelkar Vlogs

Somvati Amavasya 2025 | Mi panvelkar Vlogs

'आखाड पाणी' ते 'देवी संचार'! जाधववाडी-चिखलीचा ऐतिहासिक देवी सोहळा!

'आखाड पाणी' ते 'देवी संचार'! जाधववाडी-चिखलीचा ऐतिहासिक देवी सोहळा!

॥ओम काळेश्वरी॥ आनदाची आरती गुरुवर्य निशाताई पुणेकर ५/११/२०२४ 9922055202

॥ओम काळेश्वरी॥ आनदाची आरती गुरुवर्य निशाताई पुणेकर ५/११/२०२४ 9922055202

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]