गहू पिकासाठी पहिली फवारणी I गहू पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी I Gahu Pik Pahili Favarni I Wheat Spraying
Автор: Nature Agriculture and Village
Загружено: 2024-01-03
Просмотров: 2494
गहू पिकासाठी पहिली फवारणी I गहू पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी I Gahu Pik Pahili Favarni I Wheat Spraying
गहू पीक औषध फवारणी :-
कॉन्टाफ (तांबेरा रोगावर), बायोझाइम (टॉनिक), हमला ५५० ( किटक नाशक ), १३-४०-१३ (NPK)
या व्हिडिओमध्ये सर्व फवारणीबद्दल माहिती दिली आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा.
मावा किडीचा प्रादुर्भाव लक्षात घ्या
• अनेक वेळा शेतकरी मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकल्या जाणाऱ्या चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीला तांबेरा समजून तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपायांचा अवलंब करतात. असे केल्याने मावा किडीचे नियंत्रण होत नाही. परिणामी, गहू पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
• माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखण्यासाठी चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीच्या ठिकाणी बारीक काठीने किंवा गव्हाच्या पानाच्या साहाय्याने स्पर्श करावा. त्यातून माव्याची हालचाल होताना सहज दिसते. त्यामुळे मावा किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.
गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार, नियंत्रण
विविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोनच प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो. खोडावरील काळा तांबेरा प्रादुर्भाव आणि लक्षणे : हा रोग पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतो. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी, कुसळे इत्यादी सर्वच भागांवर या रोगाची लक्षणे दिसतात.
तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे असंख्य पुळ्या खोड व पानभर दिसतात. पुळ्यांच्या संख्येत वाढ होते, तेव्हा त्या एकमेकांत मिसळतात. खोडावरील व पानाचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले हे फोड म्हणजेच या बुरशीचे बीजाणू असतात.
हाताचे बोट यावरून अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते. जसजसे तापमान वाढत जाते, तसतसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. तांबेरावाढीसाठी योग्य तापमान १५ अंश ते ३५ अंश से. आवश्यक असते, तसेच आर्द्रताही पुरेशी लागते. पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे जाताना हवेतील तापमान जसे वाढत जाते, तसतसे या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते. या पुळ्या प्रामुख्याने खोडावर आढळतात, म्हणून याला खोडावरील काळा तांबेरा असे म्हणतात.
पानांवरील नारिंगी तांबेरा प्रादुर्भाव आणि लक्षणे :
गव्हाची पाने व खोडावरील देठांवर नारंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर ही लक्षणे दिसतात. रोगग्रस्त पानांवरून हलके बोट फिरविल्यास नारिंगी रंगाची भुकटी बोटास लागते. या तांबेरावाढीस १५ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते.
पिवळा तांबेरा पिवळा तांबेरा हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही. या तांबेऱ्यास भरपूर प्रमाणात थंड हवामानाची गरज असते.
काळा व नारिंगी तांबेरा रोगाचा प्रसार गहू पिकावरील तांबेरा रोगाची बुरशी फक्त गव्हाच्या जिवंत पिकावरच आपले अस्तित्व टिकवू शकते. ज्या वेळेस मैदानी प्रदेशातील गव्हाची काढणी संपते, त्या वेळेस या बुरशीचे बीजाणू नाश पावतात. गव्हावरील तांबेऱ्याची बुरशी ही दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी व पलणी टेकड्यांवर वर्षभर असते.
आमचा व Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
Contact Us:
निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village
YouTube :- / @natureagricultureandvillage
Blog - https://natureagricultureandvillage.b...
Facebook - https://www.facebook.com/profile.php?...
Watch this video 👇
😲 प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थान कुंडल । Ancient Sri Veerbhadra Temple Kundal
• प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थान कुंडल ...
😲 गहू पीक - भाग ३ खतव्यवस्थापन । Wheat crop fertilizer management
• प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थान कुंडल ...
😲 ब्रह्मनाळ सांगलीच्या कुशीत लपलेले एक ऐतिहासिक रहस्यमय ठिकाण । Sangli Bramhanal
• ब्रह्मनाळ सांगलीच्या कुशीत लपलेले एक ऐतिहा...
😲 निसर्ग शेती आणि गांव । Nature Agriculture and Village
• निसर्ग शेती आणि गांव । Nature Agriculture ...
#gahufavarni
#gahufutvafavarni
#wheatcropspraying
#natureagricultureandvillage
#natureagriculturevillage
#naturevillage
#गहू_फवारणी #गहू_पहिली_फवारणी #गहू_पिकासाठी_पहिली_फवारणी #गहू #गव्हाचे_पीक #gahu #gahu_pahili_favarni #gahu_favarni #favarni #pahili_favarni #गहू_पिकाच्या_फुटव्यांची_संख्या_वाढवा #गहू_फुटवे_वाढ #गहू_फुटवे_वाढीसाठी_फवारणी #gahu_futve_vadh #gahu_futve_vadh_favarni #gahu_futva_favarni
#गहू
#wheat
#फवारणी
#shetkari
#farmers
#harvest
#organic
#agro
#farminglife
#agri
#claas
#photography
#agriculturelife
#tractors
#gardening
#countrylife
#food
#cows
#caseih
#agricultura
#farming
#farm
#farmlife
#farmer
#tractor
#agriculture
#wheat #wheat_rate_today #gahukhatvayvstapan #wheatcropnews #wheatcropfertilizermanagement #fertilizermanagement #gahukhatvayvstapan #gahumahiti #gahulagvadmahiti #gahusaudhareetjati #gahubiyane #gahuperni #gahupernipadhat #gahupaniniyojan #gahuantanrpeek #gahuaantarmashagat #gahuutpadan #gahumahitipurnvideo #gahubajarbhav #gahubajaarpeth #gahuaantarmashagat #gahupurvmashagatkashakaravi #gahulagvadkadhikaravi #gahulagwadmahitiinMarathi #gahupiklagwad #natureagriculterandvillage #sanglinews#news #nature #farming #harvest #farm #bread #food
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: