दामिनी 2.0 मालिकेच्या कलाकारांसोबतचे धमाल किस्से...Kaanchan Adhikkari | Baton Baton Mein
Автор: Baton Baton Mein By -Kaanchan Adhikkari
Загружено: 2025-10-13
Просмотров: 2350
Baton Baton Mein By -Kaanchan Adhikkar ला subscribe करण्यासाठी click करा:
/ @kaanchanadhikkari
१९९७ मध्ये सुरू झालेली आयकॉनिक मालिका “ दामिनी”.
दामिनी नावाच्या एका धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकाराची ही कथा. ती आपल्या कामामुळे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याच्या स्वभावामुळे सतत अडचणीत येते, पण सत्य आणि न्यायासाठी तिची लढाई कधीच थांबत नाही
१८ वर्षांनंतर....दामिनी पुन्हा एकदा! बदललेल्या काळात, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माध्यमांचा वापर करून ,नव्या दमाची पत्रकार दामिनी पुन्हा एकदा सत्य शोधून काढण्यासाठी सज्ज आहे. अन्याय कितीही मोठा असो, दामिनीची 'दामिनीगिरी' थांबणार नाही!
दामिनी सीझन टू (2.0) 13 ऑक्टोबर 2025 पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 07.30 वाजता..
फक्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर
Follow on Our Social Media:
Instagram: https://www.instagram.com/kaanchanadh... Facebook: / kaanchan.adhikkari
#दामिनी #daminiserial #मराठीमालिका #MarathiSerial #DD सह्याद्री # पत्रकार #दामिनी 2.0 #सामाजिक #निर्भीड #MarathiTVshow
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: