आई ने केल्या अळूवड्या 😋😋। करकुरीत अळूवडे करण्याची सोपी पद्धत । कोकणी कलाकार । कोकण
Автор: कोकणी कलाकार vlogs
Загружено: 2025-10-09
Просмотров: 226
नमस्कार 🙏
मंडळिनू आपल्या कोकणात खाऊच्या पिऊच्या गोष्टींची काय कमी नाय हा प्रतेक खाउच्यानैसर्गिक गोष्टी पासून काही न काही न काही तरी पदार्थ बनवूची कला ही आपल्या कोकणात पाहिल्या पासून आवगत आसा…..
तसीच आपल्यात कोकणात पावसाच्या दिवसात सर्वात जास्त केली जाणारी रणभाज्या पैकी येक गोस्ट म्हंजे आळू चा फदफदा तसेच अळू च्या गठिया आणि आळूड्या…
तर माझ्या आवशीन पण खास आज माझ्या साठी अळूवडे बनवल्यान आसत तर म्हटला तुमच्या सोबत पण ही गोस्ट शेअर करूया माझ्या आईच्या हातचे अळूवडे तर मी लहान आसल्या पासून खात आसाय आणि तेनची चव मुंबई क गेलाय तरी जात नाय …..
आज ह्यो व्हिडिओ खास तुमच्या साठी अळूवडे बनवण्याची सोपी आणि कुरकुरीत पाढत रेसिपी आज तुमका ह्या व्हिडिओ मधून बघुक भेटली आसा तर व्हिडिओ शेवट पर्येंत बघा 🙏🙏
आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ क लाईक करा 👍 शेअर करा👈 आणि सबस्क्राइब करुक विसरू नको 🔔
धन्यवाद ☺️.
.
.
.
.
.
.
#youtube #youtubevideo #youtubechannel #youtubeindia #youtubers #influencers #influencerlife #influencerlife #influencerindia #likeandsubscribe #likeforlike #likesforlike #followme #socialmediagrowth #social #foodblogger #foodvlog #foodies #kokani #kokan_diary #kokanisongs #sherek #viralvideo #viralnews #viralnews #funnymoments #entertaining
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: