Скачать
नमो शेतकरी योजना सहावा हप्ता | Namo 6th Installment | Marathi News
Автор: Online Maharashtra
Загружено: 2025-03-28
Просмотров: 1195
Описание:
शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता (Namo 6th Installment) येतोय! या व्हिडिओमध्ये जाणून घ्या - सहावा हप्ता कधी मिळणार? किती शेतकऱ्यांना लाभ होणार? आणि तुमच्या खात्यात 2000 रुपये कसे तपासायचे? महाराष्ट्र सरकारने 1642 कोटींची मान्यता दिली असून, 93 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल! #NamoShetkari #6thInstallment #MarathiNews #ShetkariYojana #ViralVideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: