भल्याभल्यांना चकविणारी इतिहासघातकी चूक! के.सी.ठाकरेसुध्दा कसे चकले? हे सर्व कशामुळे झाले?
Автор: मराठेशाही-प्रवीण भोसले
Загружено: 2025-04-09
Просмотров: 42128
रायगड प्रत्यक्ष पाहून लिहिलेली सहा सर्वात जुनी मराठी पुस्तके! यात कुत्रा, त्याची शिवरायांच्या चितेत उडी, त्याची समाधी याबद्दल नक्की काय लिहिले आहे? त्या कुत्र्याच्या कथेचा जन्म केव्हा झाला? त्याचे 'वाघ्या' नावाने बारसे कधी झाले? प्रबोधनकार ठाकरे याबाबत काय लिहितात? वाघ्या कुत्र्याच्या जन्माचा आणि बारशाचा पंचनामा, पर्दाफाश, चिरफाड!
शिवचरित्रात खोटा कुत्रा असा घुसडला!
भल्याभल्यांना चकविणारी इतिहासघातकी चूक! के.सी.ठाकरेसुध्दा कसे चकले? हे सर्व कशामुळे झाले?
रायगडावरील त्या कुत्र्याच्या स्मारकावर काय लिहिले आहे? ते खरे आहे का? त्यामागे राम गणेश गडकरींच्या नाटकाचा काय संबंध आहे? शिवचरित्रात काल्पनिक कुत्रा घुसडणारी चूक कोणती?
अशा अनेक प्रश्नांची थक्क करणारी उत्तरे! 'शोध वाघ्या कुत्र्याचा -भाग ३!' अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!!
शिवसमाधीचा जीर्णोद्धार, रायगडाची सर्वात जुनी पुस्तके,
वाघ्या कुत्रा, खरा की खोटा?, काल्पनिक, शिवसमाधी, शिवरायांची समाधी, रायगड,
marathyanchi dharateerthe, pravin bhosale, maratha warriors, hindavi svarajy, shivaji maharaj, maratha svarajyveer, chhatrapatee shivaji maharaj, chhatrapatee sambhaj imaharaj , maratheshahi pravinbhosale , shivray, शंभूराजे, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, वाघ्या कुत्रा, खरा की खोटा?, काल्पनिक, शिवसमाधी, शिवरायांची समाधी, रायगड, raygad, vaghya samadhi raygad, tomb of vaghya dog, vaghya dog, shivaji maharaj samadhi, shivsamadhi, did vaghya died with shivray , vaghya fact or fiction, truth of vaghya dog, vaghya true or false
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: