Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आजींना स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय असणारा बैल चमत्कारिक रित्या सापडला | कुठे होता ? कसा सापडला ? 🛖😳

Автор: NishantAwadeVlogs

Загружено: 2025-06-21

Просмотров: 214670

Описание:

#rural #rurallife #village #villagelife #mansoon #mansoon2025 #Torna_fort_story #torna_fort_story

तोरणमाई

मंडळी मागील ७ ते ८ दिवसांपूर्वी आपण भेट दिलेल्या तोरणगडाच्या जंगलात एकट्यानेच राहत आयुष्य जगणाऱ्या वयाची १०० री गाठलेल्या श्रीमती सगुणा ढेबे आजींचा व्हिडीओ पाहीला होता,

तो पाहिला नसल्यास त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून,नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल,👇🏽

१०० वर्षांच्या आजी । घनदाट जंगलात एकट्यानेच राहत जीवन जगतायत । सोबतीला साक्षात महादेवाचा नंदी🌳🐂🐆
   • १०० वर्षांच्या आजी । घनदाट जंगलात एकट्याने...  



त्यावेळी आजी त्यांच्या प्राणाहुन प्रिय असणाऱ्या व हरवलेल्या बैलाचा संपूर्ण जंगलभर शोध घेत असल्याचे आपण पाहिले होते व तो बैल मिळेल चिंता करू नका असे आपण त्यांना धीर देत सांगितले होते,
आज तोच बैल आजींना सुखरूप मिळाली असुन आजी आता त्याची काळजी घेत आहेत, त्याची राखण करत आहेत किंबहूना तो बैलही आजींची एकप्रकारे राखणच करत आहे,

तो बैल कसा आहे..?, तसेच तो होता कुठे..? अशा अनेक
अनुत्तरित प्रश्नांची ऊत्तरे या व्लॅाग मार्फत आपणांस मिळतील.

आजींची आणि त्या बैलाची पुन्हा झालेली भेट ही एक विलक्षण घटना होती, कुठे होता तो बैल..? कसा सापडला तो आजींना..? काय केल त्याने आजींना पाहताच..?


याचे संपूर्ण वर्णन या व्लॅाग मार्फत आपण पाहणार आहोत, तसेच आजींशी मारलेलल्या गप्पा आणि काही सुंदर आठवणी यांचे देखील वर्णन या निमित्ताने आपणास पहावयास मिळणार आहे.

संपूर्ण व्लॅाग नक्की पहा व आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा 😊

जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩❤️

आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतरही काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक 👇🏽

   • ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहत...  

   • तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे...  

   • राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फ...  

   • घनदाट जंगलात एकटेच राहणारे बाबा | वाघाशी स...  

   • घनदाट जंगलात फक्त एकच घर 🛖 🌳वन्यप्राण्यांच...  

   • ९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगला...  

   • घनदाट जंगलात एकट्यानेच आयुष्य जगणारा ८० वर...  

Thanks for watching ‪​⁠ ‬ 🙏🏼❤️ ‪@nishantawadevlogs‬




For Promotion / Collaboration / Sponsorship please write to below id 👇🏽

Email id : [email protected]

Insta id : NishantAwadeVlogsOfficial

________________________________________

©️All of the content in this video is made by the creator ‪@nishantawadevlogs‬ ‪​⁠ .Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission.












#tiger
#leopard
#jungle
#tribal
#tribal people
#village
#villagelifestyle
#village people
#nishantawadevlogs
#nishant_awade_vlogs

आजींना स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय असणारा बैल चमत्कारिक रित्या सापडला | कुठे होता ? कसा सापडला ? 🛖😳

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]