कार्तिक दिपोत्सव lश्री नागनाथ मंदिरl लक्ष दिव्यांनी उजळले
Автор: Shri Yamai Channel
Загружено: 2022-11-23
Просмотров: 583
श्रीक्षेत्र मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील श्री नागनाथ मंदिर येथे कार्तिक दीपोत्सव सालाबाद प्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष दिव्यांनी मंदिर व परिसर उजळले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: