भरली वांगी | भरलेल्या वांग्यांची मसालेदार चमचमीत भाजी |
Автор: creativecorner505
Загружено: 2025-12-20
Просмотров: 58
#भरलीवांगी #मसालेदारभरलेलीवांगी#चमचमीतभरलीवांगी#मसालावांगी
नमस्कार,
आज आपण चमचमीत मसालेदार भरली वांगी. मी आतापर्यंत अनेक रेसिपी तुमच्या सोबत शेअर केल्या आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडल्या असतीलच अशी आशा करते.
साहित्य/
***"***"***"***"
५-६ लहान काटेरी वांगी/
१ मोठा कांदा/
२ टोमॅटो/
३-४च शेंगदाणा कुट/
२च खोबरे/
१/२ च हळद/
१ च धणेपूड/
१ १/२ च गरम मसाला/
चवीनुसार मीठ/
मुठभर कोथिंबीर/
फोडणी साठी तेल/
पुर्ण व्हिडिओ पाहिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद🙏
please like share comment and subscribe my channel🙏🙏👍👍
#saritaskitchenmarathi
#cookwithparul
#aartisrecipemarathi
#madhurasrecipe
#nishamadhulika
#cookingshooking
#cookingchannel
#swadaswadkitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: