|| Karjat waterfall || सगळ्यात सुरक्षित असलेला हा एकमेव धबधबा 👍
Автор: Abhi ka joonun
Загружено: 2025-06-21
Просмотров: 138
|| Karjat waterfall || सगळ्यात सुरक्षित असलेला हा एकमेव धबधबा 👍
या धबधब्यावर जाताना ट्रेकिंग चा आणि बाईक वर off-roading चा अनुभव मिळतो || karjat waterfall ||
नमस्कार,
मित्रांनो आज आपण karjat मधील एक शांत आणि सुरक्षित असलेल्या waterfall ला जाणार आहोत. या waterfall ची खास वैशिष्ट्ये म्हणजे या waterfall ला public खुप कमी प्रमाणात असते
karjat रेल्वे स्टेशन पासून साधारणतः 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा waterfall आहें. मित्रांनो या वॉटर फॉलला तुम्ही नक्की भेट द्या,
आणि अश्याच नवीन नवीन विडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेल ला suscribe करा, धन्यवाद 🙏
your queries :
karjatwaterfall
waterfall
karjattouristplace
#waterfall #karjatwaterfall #karjat #touristplace #mansoon #bestplace
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: