5 मार्ग ज्यांद्वारे पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो | 5 Ways the Holy Spirit Speaks to Us | David Patole
Автор: Rhema Church
Загружено: 2025-11-25
Просмотров: 4587
ख्रिस्तात सलाम!
जर तुमचा विश्वास नाही की देव आजही बोलतो तर तुम्ही दुसऱ्याच देवाला मानत आहात. सत्य देव आजही त्याच्या लेकरांशी बोलतो आणि त्याचे बोलण्याचे विविध माध्यम आहेत पण मी या व्हिडिओत ५ महत्वाचे मध्यम सांगणार आहे ज्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो. मी यावर बारकाईने अभ्यास आणि विचार केला आहे आणि स्वतः अनुभव घेतला आहे. तो कसा बोलतो हे आपण शिकलो तर आपण त्याची इच्छा अधिक स्पष्टपणे समजू शकतो. मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आशीर्वादित व्हाल. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पवित्र आत्म्याला ऐकणे सुरू करा!
____----___________--__________--_________--________
📲 Connect with Me:
📌 Instagram (Ministry Page): @prabhu.yeshu
📌 Instagram (Personal): @days_draft
📧 Email: [email protected]
🌱 Ways to Support the Ministry
(जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता)
👉 rhema@ptaxis
______________--______________-- _______-- ________
पवित्र आत्म्याने चालायचं खरं अर्थ काय? या वचनाने तुम्हांला त्याची उपस्थिती जाणवेल
Music Cradit:-
Deeper Melodies by WTB Records
• WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...
#pavitraaatma
#MarathiSermon #christianmessage #AgniPariksha #1of3Remnant #SpiritualRefinement #HeavenlyCalling #येशू #MasihiVideo #MarathiPreaching #LuciferFell #ReignWithChrist
#marathibible
#biblemarathi
#marathibiblesandesh
#marathibiblevachan
#marathichristianmessages
#marathichristiansong
#Rhemachurchjalna
5 मार्ग ज्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो 5 Ways the Holy Spirit Speaks to Us | David Patole
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: