"२ वाजून २२ मिनिटांनी" या उत्कृष्ट भय नाटकाच्या कलाकारांचा प्रेक्षकांसाठी संदेश (दादर) - ७ जून २०२५
Автор: DarshD Marathi / दर्शन देशपांडे
Загружено: 2025-06-07
Просмотров: 683
"२ वाजून २२ मिनिटांनी" या उत्कृष्ट भय नाटकाच्या कलाकारांचा प्रेक्षकांसाठी संदेश
(छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर) - ७ जून २०२५
"२ वाजून २२ मिनिटांनी" हे सर्वोत्तम मराठी हॉरर नाटक! अतिशय रोमांचक, कधी भीतीदायक तर कधी हसवणारे असे एका मोठ्या भयपट सिनेमा प्रमाणे उत्तम सादर केले आहे. सहकुटुंब बघा! अभिनय, नेपथ्य, दिग्दर्शन, लेखन, प्रकाशयोजना, ध्वनी , संगीत - सर्व उत्तम आहे!
"2 vaajun bawees minitani" is the best horror play in Marathi. Feels a movie happening live infront of us! Great work by the cast and crew! I highly recommend watching the play and not revealing the ending. Get tickets from BookMyShow -
https://in.bookmyshow.com/plays/don-v...
#2vaajunbaweesminitani
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: