CCTV मधून खोटी Dead Body उघड..
Автор: Marathi Parv
Загружено: 2026-01-02
Просмотров: 4058
नमस्कार मित्रांनो,
ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना जबरदस्त असा धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
रविराजच्या घरात दाखवलेलं CCTV फुटेज सगळ्या घटनांना एकत्र जोडतं.
या फुटेजमधून स्पष्ट होतं की प्रतीमा आत्याची dead body खरी नव्हती, ती हॉस्पिटलमधून arrange करण्यात आली होती.
CCTV मध्ये एक माणूस backside ने dead body नेताना दिसतो,
ज्याने जॅकेट घातलेलं असल्यामुळे त्याची ओळख पटत नाही.
अर्जुन, सायली आणि रविराज यांना आता खात्री होते की
महिपत गायब होणं, खोटी dead body आणि अपघात — हे सगळं एकमेकांशी connected आहे.
हा माणूस नेमका कोण आहे?
तो नागराज आहे का?
की अजून कुणीतरी मोठा मास्टरमाइंड?
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल
✔ Today Episode Analysis
✔ Upcoming Episode Twist
✔ Complete Story Connection
असेच मराठी सिरियल अपडेट्स, प्रोमो रिव्ह्यू आणि स्टोरी analysis साठी
👉 चॅनल Subscribe करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: