इ.1 ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती GR 2025 | MahaDBT वरून थेट खात्यात पैसे | नवीन नियम
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2025-11-10
Просмотров: 101
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!
10 नोव्हेंबर 2025 रोजी जारी झालेल्या नवीन GR नुसार, विजाभूज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील इ.1 ते 10 वी विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व व रुग्णिता शिष्यवृत्ती योजना आता MahaDBT प्रणालीवर ऑनलाईन राबवली जाणार आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇
✅ कोणाला मिळणार आहे या योजनेचा लाभ
✅ अर्ज कसा करायचा MahaDBT वर
✅ शाळा आणि अधिकारी यांची जबाबदारी
✅ पैसे थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया
✅ 2025-26 पासून लागू होणारे नवे नियम
ही योजना विद्यार्थ्यांसाठी मोठा फायदा देणारी आहे — कारण आता शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात मिळणार आहे!
#MahaDBT #Scholarship2025 #GovernmentGR #EducationUpdate #MarathiNews #StudentScheme #शिष्यवृत्ती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: