आपली खरी ओळख जाणून घ्या | स्वतःची खरी ओळख | Who Am I ? | Marathi Rajyoga Course Day 01 | Soul
Автор: Marathi Godlywood
Загружено: 2022-11-21
Просмотров: 45011
आज मनुष्याला भौतिक जगातील सर्व गोष्टींचे ज्ञान आहे, परंतु मी कोण..? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही. स्वतःला न जाणल्यामुळे आज मानव सुख, सुविधा, संपत्ती, इत्यादी असूनही दुःखी आणि अशांत आहे. राज्योगाच्या प्रथम सत्रात आपण हेच जाणणार आहोत कि आपली खरी ओळ काय आहे? जीवनाचा उद्देश्य काय आहे? स्वतःच्या सत्य स्वरूपाला जाणल्याने आपण सर्व भेदभाव, दुःख, अशांती, ईर्ष्या, घृणा पासून मुक्त होऊन जीवनाचा आनंद घेऊ शकतो. स्वतःची ओळख हीच राजयोग मेडिटेशन ची प्रथम पायरी आहे ज्याद्वारे आपण परमपिता परमात्म्याला देखील जाणू शकतो.
📝 कव्हर केलेले विषय :
▶️ 0:00 ➡️ प्रस्तावना
▶️ 0:23 ➡️ संस्था परिचय
▶️ 1:39 ➡️ मी कोण?
▶️ 4:30 ➡️ आत्म्याचे स्वरूप आणि स्थान
▶️ 6:54 ➡️ शरीर
▶️ 7:40 ➡️ आत्म्याचे गुण
▶️ 12:53 ➡️ आत्म्याच्या तीन शक्ती
▶️ 14:24 ➡️ विचारांचे प्रकार
▶️ 15:48 ➡️ संस्कारांचे प्रकार
▶️ 17:28 ➡️ आत्मिक स्मृतीचे फायदे
▶️ 20:00 ➡️ आत्मिक स्थितीचा अभ्यास
▶️ 22:38 ➡️ पुढील सत्र
Join Our Whatsapp Group For Daily Marathi Videos :
https://chat.whatsapp.com/C8uQrszZtkg...
Produced by : Marathi Department, Godlywood Studio.
#Soul #WhoAmI #Whoarewe #Aatma #meditationcourse
#RajyogaCourse #Rajyog #7dayscourse #RajyogaMeditationCourse #BrhmakumarisCourse #MarathiCourse #RajyogCourseMarathi
For Information :
Email : [email protected]
Learn Rajyoga Meditation free of cost at your nearest Brahma Kumaris Spiritual Center.
Watch Our 24 x 7 Live Channels :
Music Godlywood - / musicgodlywood
Om Shanti Channel - / omshantichannelgws
Our Social Media Sites :
Youtube : / godlywoodstudio
Facebook : / godlywoodstudio
Twitter : / godlywoodstudio
Instagram: / godlywoodstudio
राजयोग कसा करावा?
मी कोण आहे?
आपली खरी ओळख काय आहे..?
आत्मा आणि शरीर यातील फरक काय आहे?
आत्मा कुठे जाते?
जन्म आणि मृत्यू काय आहे?
सर्व भेदभाव संपवण्याची सहज युक्ती
जगातील भेदभाव कसे संपतील?
शरीराला कोण चालवते?
शरीरातील चेतना
ब्रह्माकुमारीज राजयोग कोर्स मराठी मध्ये
मराठी राजयोग कोर्स
मराठी राजयोग मेडिटेशन कोर्स
७ दिवसीय राजयोग कोर्स
साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स मराठी
How to do Raja Yoga?
who am I?
What is your real identity..?
What is the difference between soul and body?
Where does the soul go?
What are birth and death?
A simple trick to end all discrimination
How will discrimination in the world end?
Who drives the body?
Consciousness in the body,
Brahma Kumaris Raja Yoga Course in Marathi,
Marathi Raja Yoga Course,
Marathi Raja Yoga Meditation Course,
7-Day Raja Yoga Course,
Weekly Raja Yoga Meditation Course Marathi,
Brahmakumaris Exposed,
The reality of Brahma Kumaris,
Barhmakumaris Teachings,
What is Brahma Kumaris?
Know about BK,
The reality of BKs,
Brahmakumaris Headquarter,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: