Akkalkot Swamisamarth Temple🛕अक्कलकोट स्वामीसमर्थ मंदिर
Автор: Kalyankar Kapil
Загружено: 2024-05-06
Просмотров: 202
Music : solo Acoustic 3
Musician : music by audionautix.com
Licences : https://creativecommons.org/licenses/...
Music : Morning
Musician : Jeff kaale
Music : flow
Musician : LiQWYD
• श्रीस्वामीसमर्थ दर्शन अक्कलकोट🙏Shree Swami...
• श्री. स्वामी समर्थांच्या🌹💐🙏 पदस्पर्शाने पा...
श्री क्षेत्र अक्कलकोट
( वटवृक्ष मंदिर )
हे क्षेत्र सोलापूर पासून ४० किमी. अंतरावर, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर आहे. येथे अल्कलकोट वटवृक्षमंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, चोळप्पा महारांजा चा वाडा, तेथील विहीर व बाळाप्पा निवास, शिवपुरी, राजेरायन मठ या वास्तू पहाण्यासारख्या आहेत. अक्कलकोट ची ही भूमी स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे . स्वामी सोलापूर हून आले ते शेवटपर्यंत अक्कलकोट येथेच राहिले. अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: