फक्त ब्रेड आणि अंड्यापासून सोपी आणि टेस्टी नाश्ता रेसिपी | Bread Omelette | Quick Breakfast Recipe
Автор: साध्या सोप्या Recipes
Загружено: 2025-02-15
Просмотров: 366
फक्त ब्रेड आणि अंड्यापासून सोपी आणि टेस्टी नाश्ता रेसिपी | Bread Omelette | Quick Breakfast Recipe
फक्त ब्रेड आणि अंड्यापासून बनवा झटपट आणि चविष्ट नाश्ता! ही सोपी आणि टेस्टी रेसिपी अगदी कमी वेळेत तयार होते आणि सर्वांनाच आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या स्नॅक्ससाठी हा परफेक्ट पर्याय आहे.
✨ साहित्य (Ingredients):
• 1 डझन अंडी
• 4 मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरलेले)
• 4 टोमॅटो (बारीक चिरलेले)
• 7-8 मिरच्या (बारीक चिरलेल्या)
• कोथिंबीर (सजावटीसाठी)
• 1 मोठा ब्रेड (Wibs किंवा कोणताही ब्रेड)
• मीठ (चवीनुसार)
• 1 छोटा चमचा हळद
ही झटपट आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#EggBread #BreadOmelette #BreakfastRecipe #MarathiRecipe #quickrecipe #breadomeletterecipe #easybreakfast #andabread
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: