Скачать
Diversity of Life - शिकू या NEET
Автор: SAMARTH BIOLOGY TUTORIALS LATUR
Загружено: 2025-07-15
Просмотров: 58
Описание:
मराठी कवी -
शंकर वैद्यांच्या एका सुंदर कवितेत या ओळी येतात..
आफाट जगती जीव रजःकण ..
मारवा रागात स्वरबद्ध झालेलं,
मराठीतलं एक सुंदर भावगीत.
"स्वरगंगेच्या काठावरती" -
बाकी गाण्याचा इथं काही संदर्भ नाही.
परंतु त्यातल्या " आफाट जगती जीव रजःकण .. "
या ओळी या जगाच्या वैविध्यावर भाष्य करतात.
या विविधते मध्ये असलेले समान दुवे-
जीवशास्त्रात आपल्याला वर्गीकरणासाठी म्हणजे #taxonomy च्या अभ्यासासाठी मदत करतात.
अश्याच काही वैविध्यांचा इथं वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: