BMC Election Voting LIVE : मार्कर पेनने मतदारांच्या बोटावर शाई | मुंबई Tak स्टुडिओत प्रात्याक्षिक
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-15
Просмотров: 96297
BMC Election Voting LIVE : मार्कर पेनने मतदारांच्या बोटावर शाई | मुंबई Tak च्या स्टुडिओत प्रात्याक्षिक
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह राज्यातील 28 शहरांत मतदान सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेच्या उमेदवाराने मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ही शाई खरंच पुसली जाते का? याचं फॅक्ट चेक हे मुंबई Tak ने स्टुडिओमध्ये केलं आहे. तुम्हीच पाहा .. Acetone ने शाई पुसली जाते का ते पाहा..
आजच्या मतदानाला बोटावरची शाई वापरण्याऐवजी मार्कर पेनचा वापर
बोटावर मार्कर वापरतांना नखावरील शाई पुसली जात आहे- मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं मान्य
शाईऐवजी मार्करचे किट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करुन दिले गेले असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट
#BMCElection2026
#BMCPollingLive
#MumbaiElection
#VotingLive
#मतदान
#मतदानाचीशाई
#FactCheck
#MumbaiTak
#MarathiNews
#ElectionNews
#BMCNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: