आनंददायी शनिवार
Автор: Janta Live Education
Загружено: 2025-06-28
Просмотров: 1778
शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचं ठिकाण नाही,
तर स्वप्नं पाहण्याची, फुलवण्याची एक सुंदर जागा असते...
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई —
या शाळेत दर शनिवार साजरा होतो एक आगळा अनुभव...
'आनंददायी शनिवार' — जिथे शिक्षक आणि विद्यार्थी
हसतात, नाचतात, आणि शिकतात – हातात हात घालून...
या क्षणांमध्ये आहे शिक्षणाचा खरा आनंद,
सहभाव, सर्जनशीलता आणि उत्सवाची ऊर्जा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: