वर्धा ब्रेकिंग: म्हणून मतमोजणीची तारीख बदलली; आता 21 डिसेंबरला | wardha pradip thakur
Автор: महाराष्ट्र दणका न्यूज
Загружено: 2025-12-02
Просмотров: 2747
वर्धा ब्रेकिंग: म्हणून मतमोजणीची तारीख बदलली; आता 21 डिसेंबरला | wardha pradip singh thakur
Description:
वर्ध्यातील प्रभाग 9-ब चे भाजप उमेदवार प्रदीपसिंग ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर मोठा निर्णय समोर आला आहे. राज्यातील नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचा निकाल पुढील 20 डिसेंबरच्या निवडणुकीवर परिणाम करू शकतो, या कारणावर त्यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता. नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून ठाकूर यांनी स्वागत केले आहे.
#WardhaBreaking #Election2025 #VoteCounting #HighCourtOrder #WardhaNews #MunicipalElection #PradeepsinghThakur
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: