बैलगाडा शर्यत माणगाव ( मोठा गट)
Автор: बैलगाडा शर्यत महाराष्ट्र राज्य.रजि.2151
Загружено: 2023-04-19
Просмотров: 21357
ही शर्यत माणगांव तालुका गाडीवान संघटने च्या वतिने आयोजित केली होती.
निलगुण मानट मोरबा बंदर येथे दि. 16:04:2023 रविवार रोजी संध्याकाळी ३. 00 वाजता बैलगाडीच्या जंगी शर्यती पार पडल्या.
या शर्यातिन साठी स्पर्धकांनी व हौशी प्रेक्षकांनी उपस्थित मोठ्या प्रमाणात दर्शवली.
सर्व गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली होती.
*सर्व गटांसाठी ३०० रुपये प्रवेश फी होती.
स्पर्धेचे नियम व अटी ....
१) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
२) बैलगाडी दोन चालक व बिगेर काठी हाकलता ऐईल.
३)परानी तसेच काठेरी शिऊल न लावता हाकलून दिले जाईल.
४) गाडीला बाहेरून कोणी मारल्यास आणि गाडी मागे धावल्यास ती गाडी बाद केली जाईल.
५)ज्या गटात बैलगाडी चिठ्ठी नुसार लागेल, त्याच गटात गाडी सोडण्यात येईल. जर गाडी कोणत्याही कारणास्तव सुटली नाही तर ती गा
डी पुढच्या गटात सोडण्यात येणार नाही याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
६)कोणत्याही प्रकारचा वाद घातल्यास ती गाडी बाद करण्यात येईल.
७)कोणीही स्पर्धक तसेच इतर प्रेक्षकांनी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करू नये.
८)प्रत्येक गट हा लाईनवर लाऊन सोडायचे आहेत. गाडी चालकांनी नियमांच पालन केले नाही तर ती गाडी बाद केली जाईल.
९)गाडीची नावे 16/04/२०२3 रोजी दुपारी १२ पर्यंत घेतली जातील. त्यानंतर गाडीचे नाव घेतले जाणार नाही.
१०) २ बैलगाड्यांचा टाइम सारखा आल्यास ते बक्षीस विभागुन दिलं जाईल.
११)सर्व गाडी मालकांनी सभासद पावती करणे गरजेचे आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे पारितोषिक वितरण करण्यात आले नाही.
bailgada #bailgadamalak #bailgada #bailgadamalak #बैलगाडा #बैलगाडा #bailgada #bailgadamalak #bailgadasharyat #bailgadastatus #bailgadastatus #bailgadawhatsappstatus #malak #maharashtra #entertainment #environment #malak #महाराष्ट्र #bailgadastatus #bailgada #bailgadasharyat #entertainment #maharashtra #bailgada #bailgadastatus #bailgadamalak #malak #bailgadasharyat #entertainment #maharashtra #बैलगाडा #bailgadawhatsappstatus #entertainment #maharashtra #बैलगाडा #bailgadawhatsappstatus #environment #marathivlog
या शर्यती ह्या बिणकाठी झाल्या आसून या शर्यती मध्ये कोणत्याच बैलाला काही इजा होईल अस कृत्य केलं नाहीये. या शर्यती मध्ये बैलांची प्रकृती चांगली असलेली बैलच सहभागी करून घेतली आहेत. बैल स्वतःच्या मनाने स्वतच्या हिमती वर पळाली आहेत.
सर्व प्रकारच्या अटी नियमांचे पालन करून ही शर्यत पार पडली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: