'जनता विकास आघाडी'चा बुलंद आवाज | अभिजीत पाटील | सभेतील संपूर्ण सडेतोड भाषण
Автор: JantaVikas Aghadi
Загружено: 2025-11-16
Просмотров: 909
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी शहादा येथील महात्मा फुले चौकात 'जनता विकास आघाडी'ची ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना श्री. अभिजित दादा पाटील यांनी मांडलेले सडेतोड आणि परखड विचार.
शहादा शहराच्या विकासाचा निर्धार, जनतेच्या मनातील प्रश्न आणि 'जनता विकास आघाडी'ची स्पष्ट भूमिका... ऐका या सभेतील संपूर्ण भाषण!
हा आवाज, हा निर्धार प्रत्येकापर्यंत पोहोचवा.
धन्यवाद! : #JantaVikasAghadi #AbhijitPatil #Shahada #Development #Inclusivity #SocialWork #Leadership #Throwback #WorkDone #शहादा #विकासपर्व #अभिजित_पाटील #जनता_विकास_आघाडी #सर्वसमावेशक_विकास #संवेदनशील_नेतृत्व
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: