कथाकथन गड आला पण सिंह गेला
Автор: Anjali Hasabnis
Загружено: 2018-10-19
Просмотров: 121033
चि. कपिल प्रसाद हसबनीस इयत्ता चौथी याने सन २०१८-१९ मध्ये सांगली जिल्हा परिषद आयोजित कथाकथन स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्याने सादर केलेल्या 'गड आला पण सिंह गेला' या कथेचा हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य पाहा आणि आपल्या सर्व मित्रांना, मैत्रीणीना, नातेवाईकांना आणि शिक्षकांना अवश्य शेअर करा.
हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल.
व्हिडिओ पाहून झाल्यावर Like करा.
माझे यूटयूब चॅनेल सब्स्क्राइब करा.
हा व्हिडिओ सर्वाना अवश्य पाठवा.
आपले मत, काही सूचना असल्यास Comment वर क्लिक करा.
सौ. अंजली हसबनीस.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: