Diwali Pahat 2022 : अजब गजब विचार मंच गडचिरोली प्रस्तुत - पहाट स्वरांच्या दिव्यांची - पर्व 9
Автор: Ajab Gajab Vichar Manch Gadchiroli
Загружено: 2022-10-25
Просмотров: 1670
हिदुंचा आवडता व हवाहवासा हा दिवाळ सण गडचिरोलीकरांना अजब गजब त-हेने साजरा करावयाची लागलेली सवय; महञेच सकाळ सुरमयी मैफ़िलीच्या माध्यमाने एकमेकांना दिवाळसणाच्या मंगल शुभेच्या देऊन संगीत मैफ़िलीचा आस्वाद घेणे. ही परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा अजब गजब विचार मंचने गडचिरोलीकरांसाठी आणखी एक दर्जेदार दिवाळी पहाट कार्यक्रम “पहाट स्वंराच्या दिव्यांची पर्व 9” सादर केलेला आहे. दंडकारन्य शैक्षणीक व सांस्कृतीक विकास संशोधन संस्था गडचिरोली सुवर्ण महोत्सवी(1972-2022) वर्षानिमित्य विद्याभारती कन्या विद्यालय त्तथा कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रागंणात सदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम पूर्णत: निःशुल्क असुन झाडीपट्टीतील परीचीत असे घरगुती कोह्ळ्याचे बोंड , दुधीचे वडे व ख्यातीप्राप्त आलु बोंडा चा दिवाळी फ़राड अजब गजब फ़ुडीज या प्रतीष्ठाणा व्दारे समस्त दर्शकाना संगीत मेजवानी सह देण्यात आला. गडचिरोली करानी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्या बदल मंडळ सर्वाचे आभारी आहे. या दिवाळी सणाच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा : आयोजक अजब गजब विचार मंच गडचिरोली दि. 22/10/2022 पहाटे ५:३०
Thanks For Watching, Kindly Like and Share also Subscribe Our Channer.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: