Sakhi ला बोर्डिंगला टाकलं, आयुष्य सुंदर झालं | Woman Ki baat /Shubhangi Gokhale | Aarpaar Marathi
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-01-18
Просмотров: 241926
#Aarpaar #आरपार #ShubhangiGokhale #MugdhaGodbole
आज आपल्या वुमन की बातमध्ये एक खास व्यक्ती आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. कॉटनच्या साड्या, खांद्यापर्यंतचे केस आणि कपाळावर ठसठशीत कुंकू त्यांच्या पर्सनालिटीची विशेष छाप पडतात, आणि त्यांची पर्सनालिटी जशी ठसठशीत आहे तसेच त्यांचे विचारही.. आपण बोलतोय शुभांगी गोखले यांच्याबद्दल.. या मुलाखतीत, मुलीचं बोर्डिंग स्कूल, नवऱ्याचं अकाली निधन, त्यांनी जगलेलं एकटेपणाचं पण तरी एकटं न वाटणारं आयुष्य.. बाबांशी असलेलं bonding आणि इंडस्ट्री अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याशी बातचीत केली आहे. तेव्हा ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पाहा.
0:00 - परिचय
03:40 - शुभांगी गोखले सोबतच्या आठवणी
8:20 - अभिनयाची सुरूवात आणि शिक्षण
12:10 - कामाच्या ठिकाणी आळसपणा नको
13:50 - ज्या भूमिका करायला मज्जा येते तेच निवडते
19:50 - लापतागंजचा किस्सा आणि हिंदी भाषा
25:30 - मोहन गोखले गेल्यानंतरच आयुष्य
29:44 - सखीसाठी डोंगरातल्या शाळेचा निर्णय
39:16 - सखीच्या शाळेतला किस्सा
43:16 - सखीला योग्यरीत्या घडवण्यासाठी त्या शाळेत पाठवलं
46:03 - वडिलांचा आणि मित्रांचा support
49:56 - सखीच live-in मध्ये राहणं, आणि त्याला पाठिंबा
55:40 - एकटी स्त्री म्हणून जगणं अवघड
01:04:01 - भाजी आणणं, स्वयंपाक करणं सगळ जमलच पाहिजे
01:06:10 - मराठवाडा संतांची भूमी
01:11:50 - dealing with stupid people
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole.
Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap.
Other Assistance - Sulindar Mukhiya
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: