एकादशी मुळे सेलिब्रेशन लवकर! | माझ्या Bargaining मुळे काकी झाल्या थक्क!| New Year Party (Part-1)
Автор: Akku mhatre
Загружено: 2025-12-29
Просмотров: 258
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो! 🙏
या वर्षीचं आमचं 'New Year' सेलिब्रेशन थोडं हटके आणि लवकर झालं! कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे, आणि बाप्पाच्या दिवशी उपवास तर हवाच! म्हणून आम्ही आमची पार्टी आधीच उरकली. 🎉✨
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
दुकानदारांसोबतची मजा: शॉपिंग करताना झालेली घासाघीस आणि गमतीदार संवाद.
Special Moment: मार्केटमध्ये भेटलेल्या एका काकींनी माझ्या Bargaining Skills (घासाघीस करण्याची कला) पाहून चक्क माझं कौतुक केलं! ते बघायला विसरू नका. 😂👑
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: