Netherlands ला Shift होताय? या १० गोष्टी नक्कीच Pack करा ! | आपलीच लोक मदत करत नाहीत | मराठी vlog 44
Автор: Purva Awate : Desi moments in Europe
Загружено: 2025-07-10
Просмотров: 471
🇳🇱 Netherlands ला Shift होताय? मग या १० गोष्टी नक्कीच Pack करा!
मराठमोळे लोकांसाठी
हे फक्त सामान नसतं – या गोष्टी तुमच्या परदेशातील पहिल्या काही दिवसांचं Survival ठरवतात.
बरं वाटतं ना, की तिथे आपलीच लोक असतील, मदत करतील… पण सत्य काय आहे?
"आपलीच लोक मदत करत नाहीत!" – हाच माझा अनुभव या व्हिडीओत शेअर केलाय.
🎒 या व्हिडीओमध्ये:
Netherlands साठी १० अत्यावश्यक वस्तू
स्वतःच्या अनुभवावर आधारित Tips
कोणीही सांगत नाही अशा Practical गोष्टी
Sapling / Friends असले तरी स्वतःची तयारी का गरजेची आहे?
📦 हे सामान विसरलात, तर परदेशात पहिल्याच दिवशी त्रास सहन करावा लागतो!
📌 हा व्हिडीओ खास आहे:
Students साठी
Job किंवा Work Visa वर जाणाऱ्यांसाठी
Dependent किंवा Family ने जाणाऱ्यांसाठी
पहिल्यांदाच परदेशात पाऊल टाकणाऱ्यांसाठी
👍 व्हिडीओ आवडला तर Like करा, तुमच्या मित्रांना Share करा, आणि Channel ला Subscribe करा!
👇 Comments मध्ये सांगा – तुमचा कोणता अनुभव सगळ्यात वाईट होता?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: