🥰❤️ माझ्या गावाच पहाटेच निसर्गरम्य वातावरण ✨👌☘️🍀🌲🌲
Автор: Myvlogs
Загружено: 2025-09-29
Просмотров: 349
❤️🥰 माझ्या गावाच निसर्गरम्य वातावरण. कोकणात दसऱ्यात ९ दिवस उपवास व बिना चप्पलची चालतात.कोकणची माणस साधीभोळी,गोड.पहाटेची सर्वांची लगबग. खर तर पहाटेच चाललेल खूप चांगल असत शुध्द वातावरण . पहाटेच चालल्यामुळे दिवस खूप आल्हाददायक जातो.🫰💯❤️🌲🍀☘️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: