सेमाडोह - शेगांव - कारंजा ऐक सुंदर प्रवास I Semadoh Tiger Reserve To Shegaon & Karanja
Автор: Explore With Carlekar
Загружено: 2023-07-21
Просмотров: 6268
मित्रानो
सेमादोह येथून सकाळी निघालो आणि आज दुपारी श्री क्षेत्र शेगांव येथे श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेतले ..तसेच तिथे प्रसाद घेतला आणि तिथून पुढे संध्याकाळी कारंजा लाड येथे गलो होतो व तेथे गुरू मंदिरात गेलो आणि श्री नृसिंह सरस्वती यांचे दर्शन घेतले . आजचा दिवस खूपच छान प्रवास झाला
#travel #india #explore #शेगांव #shegaondarshan #shegaonmandir #shegao #shegaonsamadhi #shegaon_niwasi_gajanan_maharaj #shegaon #karanjalad #गुरुमंदिर # कारंजा #मराठी #marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: